बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

500 रुपयांच्या नोटांची घडी घालताच पडले तुकडे; नोटबंदीनंतर नव्या नोटा हलक्या दर्जाच्या

सांगली | 500 रुपयांच्या नोटांची घडी घालताच त्या नोटांचे तुकडे होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. हा धक्कादायक प्रकार सांगलीतील विट्यामध्ये घडला आहे.

एका वृद्ध महिलेच्या घरी सात हजार रुपये म्हणजे 500 च्या 14 नोटा होत्या. दीड महिन्यापूर्वी या नोटा त्यांनी कपाटात ठेवल्या होत्या. काही कारणास्तव नोटा बाहेर काढल्या तेव्हा नोटांची बिकट अवस्था समोर आली.

सामाजिक कार्यकर्ते अनिल राठोड यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाचे शाखा व्यवस्थापक महेश दळवी यांना हा प्रकार सांगितला आणि प्रात्यक्षिकही दाखवलं.

नोटबंदीनंतर चलनात आलेल्या सर्व नव्या नोटा या पुर्वीच्या नोटांच्या तुलनेत हलक्या दर्जाच्या आहेत, असं शाखा व्यवस्थापकांनीही मान्य केलं आहे.

महत्वाच्या बातम्या

-‘या’ मुद्द्यावर राहुल कुल आणि अजित पवारांचं एकमत!

-नथूराम गोडसे देशभक्त होते आणि नेहमीच देशभक्त राहतील- प्रज्ञा सिंह ठाकूर

-केंद्र सरकारला न विचारता संजय दत्तची येरवड्यातून सुटका

-यंदा बारामतीची जनता राष्ट्रवादीची गंमत करणार; भाजपचा विजय निश्चित आहे- राहुल कुल

-आज पुन्हा बंगालमध्ये येणार, बघू कोण काय करतं!; मोदींचे ममतांना आव्हान

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More