देश

हिंदुत्ववादी संघटनांकडून आणखी 6 जणांना धोका; अमोल काळेच्या डायरीतून धक्कादायक माहिती

मुंबई | हिंदुत्ववादी संघटनांकडून आणखी 6 जणांना धोका असल्याचे सीबीआयने उघड केले आहे. पत्रकार गौरी लंकेशच्या हत्येप्रकरणी अटक झालेल्या अमोल काळेच्या डायरीतून ही माहिती मिळाल्याचे सीबीआयने सांगितले आहे.

या डायरीमधील त्या 6 पैकी एक मुंबईचे एसपी नंदकुमार नायर असल्याची माहिती सीबीआय कडून मिळाली आहे. मुख्य म्हणजे नंदकुमार नायर यांनीच दाभोळकर हत्या प्रकरणात आरोपी वीरेंद्र तावडे याला अटक केले होते.

दरम्यान, एटीएस बंगळूर पोलिस अमोल काळेची चौकशी घेणार असल्याचं देखील सीबीआयने सांगितले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या-

-वाहतुकीसाठी माळशेज घाट 3 दिवस बंद राहणार!

-समुद्र किनाऱ्यांची सुरक्षा कशी करायची हे ‘बे वाॅच’ चित्रपटातून शिका; हायकोर्टानं झापलं!

-धक्कादायक!!! हे सीसीटीव्ही फुटेज पाहून तुमच्या काळजाचा थरकाप उडेल

-काँग्रेस रस्त्यावर; अंबाबाईचं दर्शन घेऊन करणार जनसंघर्ष यात्रेला सुरूवात

-सनातन संस्थेच्या समर्थनासाठी पुण्यात हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या