संतापजनक! 7 वर्षाच्या चिमुरडीवर मुलाने केला बलात्कार अन बापाने केली हत्या

संतापजनक! 7 वर्षाच्या चिमुरडीवर मुलाने केला बलात्कार अन बापाने केली हत्या

नवी दिल्ली | 21 वर्षीय तरुणाने 7 वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. त्यापेक्षाही संतापजनक म्हणजे मुलाला वाचवण्यासाठी बापाने चिमुरडीची गळा दाबून हत्या केली. दिल्लीतील निहाल विहार येथील ही घटना आहे.

पीडित मुलगी बाहेर फिरत होती. यावेळी नशेत असणाऱ्या राजेंद्रने तिचे अपहरण केले व घरी नेहून तिच्यावर बलात्कार केला.

काही वेळाने मुलाचा बाप घरी आला. त्याला घडला प्रकार समजताच बापाने मुलीचा गळा दाबून हत्या केली. कोणाला कळू नये म्हणून चिमुरडीला दगडाने ठेचून तिला फेकून दिले.

दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी 200 पेक्षा जास्त सीसीटीव्ही तपासल्या. यात मुलगा-बाप एका पिशवीत काहीतरी घेऊन जात असल्याचं दिसलं. यावरुन पोलिसांनी त्यांचा शोध लावला.

महत्वाच्या बातम्या-

“शिवसेनेला एक हाक द्या, आम्ही तुमच्या मदतीला धावून येऊ”

-भाजप नेत्याच्या मुलाला जाब विचारला म्हणून केली शिवीगाळ!

सुरेश प्रभू ‘या’ मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार?

राहुल गांधी विमान निर्मिती करणाऱ्या कंपन्यांचे दलाल- रविशंकर प्रसाद

…तर भाजपचे ‘हे’ मंत्री लोकसभेच्या रिंगणात उतरणार?

 

Google+ Linkedin