येत्या वर्षात 70 लाख जणांना नोकऱ्या देणार- जेटली

येत्या वर्षात 70 लाख जणांना नोकऱ्या देणार- जेटली

नवी दिल्ली | येत्या वर्षात 70 लाख नव्या नोकऱ्या निर्माण करण्याचं सरकारचं लक्ष्य असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितलं. केंद्रीय अर्थसंकल्प सादर करत असताना त्यांनी ही घोषणा केली. 

70 लाख नव्या नोकऱ्यांसोबतच नव्या नोकरदारांचा 12 टक्के पीएफ सरकार भरणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. ही घोषणा नव्या नोकरदारांसाठी फायद्याची मानली जातेय. 

दरम्यान, सध्याच्या नोकरदारांसाठी पीएफमध्ये सरकारचा वाटा 8.33 टक्के इतका आहे. त्यामुळे आगामी निवडणुका लक्षात ठेऊन सरकारनं नव्या नोकरदारांना खूश करण्याचा प्रयत्न केल्याचं दिसतंय. 

पाहा व्हिडिओ-

 

https://www.youtube.com/watch?v=cDQccNBH7YY

Google+ Linkedin