‘कांतारा’ ते KGF…70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांत साउथ इंडस्ट्रीची बाजी; पाहा विजेत्यांची यादी

70th National Awards Winners | 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून ही नावे घोषित करण्यात आली आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून कलाकारांचा गौरव केला जाणार आहे. यामध्ये सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट म्हणून (70th National Awards Winners) कांताराला पुरस्कार मिळालाय. सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून रिषभ शेट्टी याला पुरस्कार मिळाला आहे.

तर, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार नित्या मेननला मिळाला आहे. 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट हा पुरस्कार ‘वाळवी’ या चित्रपटाला मिळाला आहे. तसेच, अभिनेता ऋषभ शेट्टीला कांतारा चित्रपटासाठी पुरस्कार मिळाला आहे. बॉलिवूड चित्रपट ब्रह्मास्त्र याला देखील पुरस्कार मिळाला आहे. तसेच, अभिनेत्री नित्या मेनन हिला तिरुचित्रम्बलम करिता आणि मानसी पारेख हिला कच्छ एक्स्प्रेससाठी संयुक्तपणे सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांची यादी-

सर्वोत्कृष्ट तेलुगु फिल्म- कार्तिकेय 2
सर्वोत्कृष्ट तमिळ फिल्म- पीएस-1
सर्वोत्कृष्ट कन्नड़ फिल्म- केजीएफ 2
सर्वोत्कृष्ट हिंदी फिल्म- गुलमोहर
सर्वोत्कृष्ट मराठी फिल्म- वाळवी
सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म- आट्टम (मलयालम)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- सूरज बड़जात्या (ऊंचाई)
सर्वोत्कृष्ट डेब्यू दिग्दर्शक- प्रमोद कुमार- फौजा (हरियाणवी फिल्म)
सर्वोत्कृष्ट अॅक्शन दिग्दर्शक- केजीएफ 2
सर्वोत्कृष्ट अॅनिमेशन- ब्रह्मास्त्र 1- धर्मा
सर्वोत्कृष्ट डायलॉग्स- गुलमोहर (70th National Awards Winners)
सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी- पीएस-1
सर्वोत्कृष्ट म्यूजिक दिग्दर्शक- प्रीतम- ब्रह्मास्त्र-1
सर्वोत्कृष्ट म्यूजिक दिग्दर्शक बॅकग्राउंड- एआर रहमान- पीएस-1
सर्वोत्कृष्ट साउंड डिझायन- एआर रहमान- पीएस-1
सर्वोत्कृष्ट मेल सिंगर- अरिजीत सिंह-केसरिया- ब्रह्मास्त्र-1
सर्वोत्कृष्ट अभिनेता- ऋषभ शेट्टी- कांतारा

सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका (महिला)- बॉम्बे जयश्री
बेस्ट एडिटिंग अवॉर्ड – अट्टम (मलयालम)
बेस्ट प्रोडक्शन डिझाईन – अपराजितो (आनंद आध्या)

नॉन फीचर कॅटेगरी विजेते यादी-

सर्वोत्कृष्ट नॉन फीचर फिल्म- बीरुबाला, हरगिला (असम
सर्वोत्कृष्ट स्क्रिप्ट- कौशिक सरकार- मोनो नो अवेयर
सर्वोत्कृष्ट म्यूजिक दिग्दर्शन- विशाल भारद्वाज-फुर्सत हिंदी
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन – मॅरियम चँडी- फॉर्म दे शेडो
सर्वोत्कृष्ट शॉर्ट फिल्म (30 मिनट)- औन्येता (असम) (70th National Awards Winners)
सर्वोत्कृष्ट नॉन फीचर सोशल- ऑन द ब्रिंक सीजन 2 – गरियाल
सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंट्री- मॉर्मस ऑफ द जंगल (मराठी)

News Title-  70th National Awards Winners 2024 list

महत्त्वाच्या बातम्या –

‘देवाची नव्हे तर नवऱ्याची कृपा म्हणून मुलं होतात!’ अजित पवारांचं वक्तव्य

‘आर्ची’ फेम रिंकू राजगुरूला मिळाला रियल लाईफ ‘परशा’?; म्हणाली, “माझ्या आयुष्यात.. “

गौतम अदानींसाठी सुजय विखे झाले ड्रायव्हर, व्हिडीओ व्हायरल

एफडीसाठी चांगली संधी! सर्व बँका देतायेत भरघोस व्याज; जाणून घ्या किती?

मविआचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरला?, उद्धव ठाकरेंनी केली मोठी घोषणा