आरोग्य कोरोना महाराष्ट्र मुंबई

राज्यात आज 7975 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद, पाहा तुमच्या भागात किती?

मुंबई | राज्यात आज ३६०६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.३७ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख ५२ हजार ६१३ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ७९७५ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात १ लाख ११ हजार ८०१ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १४ लाख  ८ हजार ९०१ नमुन्यांपैकी २ लाख ७५ हजार ६४० नमुने पॉझिटिव्ह (१९.५६ टक्के) आले आहेत. राज्यात ७ लाख ८ हजार ३७३ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४३ हजार ३१५ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात आज २३३ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.९६ टक्के एवढा आहे.

राज्यात नोंद झालेले २३३ मृत्यू हे मुंबई मनपा-६२, ठाणे-५, ठाणे मनपा-७, नवी मुंबई मनपा-९, कल्याण-डोंबिवली मनपा-१५, उल्हासनगर मनपा-८, भिवंडी-निजामपूर मनपा-४, मीरा-भाईंदर मनपा-१, पालघर-१,वसई-विरार मनपा-५, रायगड-४, पनवेल मनपा-१, नाशिक-४, नाशिक मनपा-९, धुळे-१, धुळे मनपा-२, जळगाव-५, जळगाव मनपा-९, पुणे-६, पुणे मनपा-३१, पिंपरी-चिंचवड मनपा-११, सोलापूर-६, सोलापूर मनपा-४, सातारा-१, कोल्हापूर-४, कोल्हापूर मनपा-१, सांगली मिरज कुपवाड मनपा-२, रत्नागिरी-१, औरंगाबाद मनपा-५, जालना-३, लातूर-४, नांदेड मनपा-१, अमरावती मनपा-१ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहे.

मुंबई: बाधित रुग्ण- (९६,४७४), बरे झालेले रुग्ण- (६७,८३०), मृत्यू- (५४६७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२८९), ॲक्टिव्ह रुग्ण- (२२,८८८)

ठाणे: बाधित रुग्ण- (६७,३६०), बरे झालेले रुग्ण- (३०,८२०), मृत्यू- (१८१८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३४,७२१)

पालघर: बाधित रुग्ण- (१०,४६२), बरे झालेले रुग्ण- (५३३८), मृत्यू- (२०८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४९१६)

रायगड: बाधित रुग्ण- (९६०४), बरे झालेले रुग्ण- (४२३८), मृत्यू- (१७२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (५१९२)

रत्नागिरी:  बाधित रुग्ण- (९७१), बरे झालेले रुग्ण- (६३७), मृत्यू- (३३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३०१)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (२६२), बरे झालेले रुग्ण- (२२३), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३४)

पुणे: बाधित रुग्ण- (४४,२०२), बरे झालेले रुग्ण- (१७,४९२), मृत्यू- (१२००), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२५,५१०)

सातारा:  बाधित रुग्ण- (१९८४), बरे झालेले रुग्ण- (१०८६), मृत्यू- (७०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (८२७)

सांगली: बाधित रुग्ण- (६७०), बरे झालेले रुग्ण- (३९४), मृत्यू- (२१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२५५)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (१३८५), बरे झालेले रुग्ण- (८४०), मृत्यू- (२५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५२०)

सोलापूर: बाधित रुग्ण- (४७०७), बरे झालेले रुग्ण- (२२७३), मृत्यू- (३६७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०६६)

नाशिक: बाधित रुग्ण- (७९३२), बरे झालेले रुग्ण- (४५७५), मृत्यू- (३१९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३०३८)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (१०२९), बरे झालेले रुग्ण- (५७०), मृत्यू- (२६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४३३)

जळगाव: बाधित रुग्ण- (६५७६), बरे झालेले रुग्ण- (३७६८), मृत्यू- (३७५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२४३३)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (३०९), बरे झालेले रुग्ण- (१७२), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२६)

धुळे: बाधित रुग्ण- (१६८८), बरे झालेले रुग्ण- (९४९), मृत्यू- (८१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (६५६)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (८८२१), बरे झालेले रुग्ण- (४६४३), मृत्यू- (३५०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३८२८)

जालना: बाधित रुग्ण- (१०८९), बरे झालेले रुग्ण- (६१२), मृत्यू- (५०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४२७)

बीड: बाधित रुग्ण- (२४८), बरे झालेले रुग्ण- (१२४), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (११९)

लातूर: बाधित रुग्ण- (७९८), बरे झालेले रुग्ण- (३६४), मृत्यू- (४१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३९३)

परभणी: बाधित रुग्ण- (२४२), बरे झालेले रुग्ण- (१३२), मृत्यू- (७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०३)

हिंगोली: बाधित रुग्ण- (३६८), बरे झालेले रुग्ण- (२९१), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७५)

नांदेड: बाधित रुग्ण- (६९१), बरे झालेले रुग्ण (२५६), मृत्यू- (२८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४०७)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (४२९), बरे झालेले रुग्ण- (२७२), मृत्यू- (१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४०)

अमरावती: बाधित रुग्ण- (९८९), बरे झालेले रुग्ण- (६५९), मृत्यू- (३८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२९२)

अकोला: बाधित रुग्ण- (१९०६), बरे झालेले रुग्ण- (१५५२), मृत्यू- (९५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२५८)

वाशिम: बाधित रुग्ण- (२८३), बरे झालेले रुग्ण- (११२), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१६६)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (४३४), बरे झालेले रुग्ण- (२१६), मृत्यू- (१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०१)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (४७६), बरे झालेले रुग्ण- (३१५), मृत्यू- (१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४७)

नागपूर: बाधित रुग्ण- (२२५२), बरे झालेले रुग्ण- (१४०४), मृत्यू- (२३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८२५)

वर्धा: बाधित रुग्ण- (४४), बरे झालेले रुग्ण- (१४), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२८)

भंडारा: बाधित रुग्ण- (१७५), बरे झालेले रुग्ण- (९५), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७८)

गोंदिया: बाधित रुग्ण- (२२०), बरे झालेले रुग्ण- (१६३), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५४)

चंद्रपूर:  बाधित रुग्ण- (१९२), बरे झालेले रुग्ण- (१०६), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८६)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (१५३), बरे झालेले रुग्ण- (७८), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७४)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (२१५), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (३१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१८४)

महत्वाच्या बातम्या-

समोर आलं कोरोनाचं नवं लक्षण; दिसत असेल तर लगेचच हाॅस्पिटल गाठा!

‘नया है वह’ म्हणणाऱ्या फडणवीसांना आदित्य ठाकरेंचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले…

“ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या, अन्यथा…..”

एअर इंडियाचा मोठा निर्णय; पाच वर्षांसाठी कर्मचाऱ्यांना पाठवणार विना पगारी सक्तीच्या रजेवर

बारावीच्या निकालाची तारीख जाहीर, उद्या दुपारी ‘या’ तीन वेबसाईटवर पाहता येणार निकाल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या