देश

म्हशीचे अपहरण करुन मागितली 80 हजाराची खंडणी!

उज्जैन | खंडणीसाठी उज्जैन मध्ये चक्क एका म्हशीचे अपहरण केल्याची घटना घडली आहे. अपहरण केल्यानंतर म्हशीचे फोटो म्हशीच्या मालकाला व्हॉटस्अॅपवर पाठवून 80 हजाराच्या खंडणीची मागणी करण्यात आली आहे.

उज्जैनच्या आक्याकोली गावात 13 ऑगस्टला सेवाराम यांची म्हैस हरवली होती. तिचा शोध घेत असताना दुसऱ्या दिवशी त्यांना व्हॉटस्अॅपवरून खंडणीची मागणी करण्यात आली. सोबतचं  ‘तुझी म्हैस आमच्याकडे आहे. ती परत हवी असेल तर 80 हजार रुपये घेऊन ये’ असे त्या मेसेजमध्ये म्हटले आहे’.

दरम्यान, याबाबत  म्हशीचे मालक सेवाराम यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-भिवंडीतील केमिकल गोदामाला आग; धुरांचे लोटचे लोट बाहेर

-सचिन अंदुरे आणि शरद कळसकरला फसवण्यात आलंय, त्यांचा कायदेशीर बचाव करू!

-केरळसाठी अक्षय कुमारने दिला मदतीचा हात!

-माझा नवरा निर्दोष आहे, सीबीआयने त्यांना फसवलंय; सचिन अंदुरेंच्या पत्नीचा दावा

-मेघा धाडेच्या खास पार्टीत ‘शत्रू’ हजर ‘मित्र’ गैरहजर, पहा फोटो

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या