भोपाळ | मॅगी खाल्ल्याने 9 मुलांची तब्येत बिघडली आहे. मध्य प्रदेशमधील छत्तरपूरमध्ये ही घटना घडली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मॅगीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
रात्री मॅगी खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील ही 9 मुले आजारी पडली. मॅगीची बाधा झाल्याने सर्व मुलांना ग्वाल्हेर मेडीकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, यापूर्वीही मॅगीमध्ये अधिक प्रमाणात शिसे आढळल्याने 2015 मध्ये मॅगीवर बंदी घालण्यात आली होती.
Chhatarpur: 9 children of a family fell ill after consuming food (maggi) last night; all 9 have been referred to Gwalior Medical College after their condition deteriorated. #MadhyaPradesh
— ANI (@ANI) July 8, 2018
महत्त्वाच्या बातम्या–
-न्याय म्हणजे काही जणांवर अन्याय; चंद्रकांत पाटलांची व्याख्या
-राजू शेट्टी पांढऱ्या दुधातील काळा बोका; सदाभाऊ खोत यांच्या संघटनेची टीका
-नितीश कुमार ठाम; आगामी निवडणुका मोदींसोबतच लढणार!
-भाजपाध्यक्ष अमित शहा माऊलींच्या चरणी नतमस्तक!
-उत्तम माणूस कसा घडवायचा हे तुकोबारायांनी शिकवलं- देवेंद्र फडणवीस