नाशिक | मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाला असून ठिकठिकाणी आंदोलन हिंसक बनत चालले आहे. नाशिकमधील जलसमाधी घेण्यासाठी आलेल्या मराठा आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
गंगापूर धरणावर जलसमाधी घेण्यासाठी 9 कार्यकर्ते आले होते. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. मराठा आंदोलनात आतापर्यंत 2 जणांचे मृत्यू झाले आहेत.
दरम्यान, आंदोलन आणखी चिघळून हिंसेत वाढ होऊ नये. त्यासाठी धरणावरील बंदोबस्तात आणखी वाढ करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या–
-भाजपमध्ये मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली सुरु!
-मराठा क्रांती मोर्चाच्या ‘मुंबई बंद’वर दिग्दर्शक केदार शिंदेंचा संताप
-काकासाहेब शिंदेच्या मृत्यूनं मन विषण्ण; पंकजा मुंडे वाढदिवस साजरा करणार नाहीत!
-हार्दिक पटेलला मोठा झटका, 2 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
-मुंबई पुणे महामार्गावर दगडफेक; पोलिसांचा हवेत गोळीबार