Top News

पुण्याजवळील लोणी काळभोरजवळ भीषण अपघात; 9 विद्यार्थ्यांचा मृत्यू

पुणे | पुणे-सोलापूर रोडवरील कदम वाक वस्ती ग्रामपंचायती समोर एर्टिगा आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला आहे. यामध्ये 9 विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काल सकाळी सर्व विद्यार्थी यवत येथून रायगडला फिरण्यास गेले होते आणि आज घरी परतताना हा अपघात झाला असल्याचं समजतंय.

भीषण अपघातात मृत पावलेले विद्यार्थी यवतमधील रहिवासी असून सर्वजण महाविद्यालयीन विद्यार्थी होते.

दरम्यान, या घटनेचा लोणी काळभोर पोलीस तपास करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

-“राष्ट्रवादी जळगावमध्ये इतक्या जागा लढवणार”

-“आघाडीच्या नेत्यांच्या घरी आम्ही भाजपमध्ये येण्याचं निमंत्रण घेऊन गेलो नाही”

-नवी मुंबईकरांसाठी महापालिकेडून मोठी खुशखबर

-मुंबईतील सर्व जागा युतीच जिंकणार- देवेंद्र फडणवीस

-वडिलांचं छत्र हरपलेल्या शेतकरीकन्येचा शिक्षणखर्च रोहित पवारांनी उचलला

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या