Top News

आरएसएसच्या मुख्यालयातील 9 स्वयंसेवकांना कोरोनाची लागण!

नागपूर | आरएसएसच्या मुख्यालयातील 9 स्वयंसेवकांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. या स्वयंसेवकांवर नागपूरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत सुद्धा याच मुख्यालयात राहतात. मात्र ते सध्याच्या काळात बाहेर आहेत. संपर्कातील इतर स्वयंसेवकांची क्वारंटाईन राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या 62,531 वर पोहचली. तर मृत्यूंची संख्या 1,992 वर पोहोचली आहे. आतापर्यंत 49,946 जणांनी केली कोरोनावर मात केली आहे. कोरोनातून बरं होणाऱ्यांचं प्रमाण 79.88 इतकं आहे

दरम्यान, नागपुरात आज जनता कर्फ्यूचा दुसरा दिवस आहे. काल शहरात मार्केट लाईन बंद होती. मात्र, रस्त्यावर नागरिक पाहायला मिळाले.

महत्वाच्या बातम्या-

“मनमोहन सिंगांबद्दल फडणवीसांनी अशा तऱ्हेचं बोलणं म्हणजे सुर्यावर थुंकण्यासारखं”

‘रवी किशन स्वत: गांजाचे झुरके मारायचा’; या दिग्दर्शकाचा गंभीर आरोप

पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपींची मालमत्ता जप्त करणार; ठाकरे सरकारचा मोठा निर्ण

IPL2020- गतविजेत्या मुंबईचा पराभव करत चेन्नईची विजयी सलामी

बनावटी प्रचार करणाऱ्यांविरोधात हा आपला विजय आहे- उर्मिला मातोंडकर

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या