Loading...

मुलीला वेश्याव्यवसायात ढकलण्यासाठी वडील, भावाने दिले सिगारेटचे चटके

मुंबई | वेश्याव्यवसायात ढकलण्यासाठी पंधरा वर्षाच्या मुलीला सावत्र वडील आणि भावाने सिगारेटचे चटके देत मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

वडील आणि भावाकडून यामुलीवर लैगिंक अत्याचारही करण्यात आला आहे. याप्रकरणी नागपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading...

कुर्ला स्थानकावर ही अल्पवयीन मुलगी जखमी अवस्थेत सापडली असून ती गरोदर असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, या  प्रकरणाचा नागपाडा पोलीस तपास करत आहेत.

Loading...

महत्त्वाच्या बातम्या-

-राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या जोरदार चर्चा

-आजपर्यंतचा सर्वात जबरदस्त फिल्डर असलेला ‘हा’ खेळाडू होणार भारताचा फिल्डिंग कोच?

‘राष्ट्रवादी’ला मोठा धक्का; सचिन अहिर शिवसेनेच्या वाटेवर?

Loading...

-वर्ल्डकप जिंकणाऱ्या इंग्लंडची इज्जत धुळीला; आयर्लंडविरुद्ध २ आकडी धावसंख्येत सर्वबाद

-अबब..! विराट कोहलीच्या एका इन्स्टाग्राम पोस्टला मिळते एवढी मोठी रक्कम

Loading...