बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

61 वर्षाच्या बॉयफ्रेंडला घरी घेऊन गेली 19 वर्षीय तरुणी अन्….

नवी दिल्ली | सहसा पती वयाने मोठा असतो तर पत्नी वयाने लहान असते. यामध्ये फार तर 12 वर्षांपर्यंत वयाचं अंतर असतं. मात्र एका प्रकरणात पती पत्नीमध्ये तब्बल 42 वर्षांचं अंतर आहे. हा प्रकार ऐकून सर्वच हैराण झाले. एका 19 वर्षीय तरुणीने 61 वर्षीय तिच्या प्रियकरासोबत लग्न केलं आहे.

19 वर्षीय तरुणीची ओळख एका 61 वर्षीय माणसासोबत स्माईमूनवर झाली होती. दोघं चॅटींग करुन लगाले. यातून त्यांची चांगली मैत्री झाली. संबंधित 61 वर्षीय माणसाचं नाव केविन आहे. केविन अनुभवी सैनिक आहे. तसेच चॅटिंग करताना देखील दोघं सैन्याबाबत बोलत असे. त्यानंतर केविननं तरूणीला तिच्याबद्दल काही प्रश्न विचारलं.

तरुणीने सांगितल्याप्रमाणे ती जेव्हा पहिल्यांदा केविनला भेटली तेव्हा ती थोडी घाबरली आणि उत्सुकसुद्धा झाली. केविनला घरी नेल्यानंतर तरुणीच्या कुटुंबियांनी थेट पोलीस बोलवली होती. मात्र परिवाराच्या विरोधात जाऊन दोघांनी लग्न केलं. लग्नानंतर परिवाराने दोघांचं जोरदार स्वागत केल्याचं तरुणीने एका मुलाखतीत सांगितलं आहे.

दरम्यान, केविनला दोन मुलं आहेत. ही बाब तरुणीला देखील माहित आहे. मात्र केविन आणि त्याच्या पत्नीमधील प्रेम दिवसेंदिवस वाढतच असल्याचं तरुणीने सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

…म्हणून मी म्हणालो माजी मंत्री म्हणू नका- चंद्रकांत पाटील

‘बिग बाॅस’ होस्ट करण्यासाठी सलमान खानने घेतले ‘इतके’ कोटी!

नरेंद्र मोदी यांचा पत्रकार परिषद न घेण्याचा गुण मला जास्त आवडतो- प्रीतम मुंडे

राजकारण हा फार सिरीयस बिझनेस- देवेंद्र फडणवीस

दोन सख्ख्या भावांवर काळाचा घाला; अचानक वायर तुटली अन् होत्याचं नव्हतं झालं, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More