Top News खेळ

भारताला मोठा धक्का; हा स्टार खेळाडू झाला दुखापतग्रस्त!

ऑस्ट्रेलिया | भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-20 मालिकेला सुरुवात झाली आहे. मात्र टी-20 मालिकेच्या पहिल्याच सामन्यात भारताला एक मोठा धक्का बसला आहे.

भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू रवींद्र जडेजा याला दुखापत झाली आहे. बीसीसीआयने ट्विट करत रवींद्र जडेजाच्या दुखापतीबाबत माहिती आहे.

बीबसीसीआयच्या माहितीनुसार, “पहिल्या टी-20 सामन्यात शेवटच्या ओव्हरमध्ये फलंदाजी करत असताना जडेजाच्या हेल्मेटलवर बॉल लागला. त्यामुळे जडेजा क्षेत्ररक्षणासाठी मैदानावर उतरलेला नाहीये. त्याच्या जागी युजवेंद्र चहल बदली खेळाडू म्हणून खेळतोय.”


रवींद्र जडेजा सध्या उत्तम फॉर्ममध्ये असून त्याचं दुखापतग्रस्त होणं भारतासाठी मोठा धक्का मानला जातो.

महत्वाच्या बातम्या-

“तारक मेहता का उल्टा चष्मा” मालिकेतील महत्त्वाच्या व्यक्तीनं केली आत्महत्या!

आजपासून नेटफ्लिक्सवर फुकट पाहता येणार वेबसीरिज; पाहा कसं कराल सुरु!

नशिबाने थट्टाच मांडली होती, मात्र शेवटच्या षटकांमध्ये जडेजा नावाचं वादळ आलं अन्…

शेतकरी आंदोलनावर अखेर सोनू सूदही बोलला पण जरा जपूनच!

मुंबईकरांसाठी गुडन्यूज; आदित्य ठाकरे यांनी केली मोठी घोषणा!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या