बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देवाने प्रत्येक घरात सलमानसारखा मुलगा जन्माला घालावा- राखी सावंत

मुंबई |  ‘ड्रामा क्वीन’ म्हणून ओळखळी जाणारी प्रसिद्ध अभिनेत्री राखी सावंतच्या आईची मोठी शस्त्रक्रिया पार पाडत आहे. या शस्त्रक्रियेसाठी राखीला सुपरस्टार सलमान खान आणि सोेहेल खानने मदत केली असल्याचं राखीने सांगितलं आहे. राखीने यासंदर्भातील एक व्हिडीओ शेअर केला आहे.

माझ्या आईचं ऑपरेशन आहे. कॅन्सरचा ट्यूमर डॉक्टर काढून टाकतील. मी खूप आनंदात आहेत. आई, आता तुला टेन्शन घेण्याची गरज नाही. तुझ्या शरीरातला कॅन्सर नेहमीसाठी संपणार आहे. मी सलमानला यासाठी धन्यवाद देईल. तूच माझ्या आईचा जीव वाचवला. परमेश्वरामुळे आणि तुझ्यामुळेच आईचे इतके मोठे ऑपरेशन होतेय. तू आम्हाला जगातील सर्वोत्तम डॉक्टर आम्हाला दिला असल्याचं राखी सावंत म्हणाली.

सलमान आणि सोहेल यांच्यामुळेच माझ्या आईचे ऑपरेशन होत आहे. त्यांच्यामुळेच माझी आई ठीक आहे. देवाने प्रत्येक घरात सलमान-सोहेल सारखे मुलं जन्माला घालावीत, असं म्हणत राखीने व्हिडीओच्या माध्यमातून सलमान आणि सोहेलचे आभार मानले आहेत. त्यानंतर राखीच्या आईनेही सलमानचे आभार मानले.

दरम्यान, पैसे नव्हते मी अशीच मरणार का? ही चिंता होती. अशावेळी परमेश्वराने सलमान खानला एंजल बनवून पाठवले. माझ्यासाठी तो उभा झाला. आज त्याच्यामुळे माझे ऑपरेशन होतेय. सलमान तू सदा आनंदी राहशील, माझा परमेश्वर तुला आनंदी ठेवेल, असं राखीची आई म्हणाली.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511)

थोडक्यात बातम्या- 

“गृहमंत्री बदलूनही हफ्ते वसुली चालू असेल तर आता पर्याय काय काढणार?”

शिक्षकानं विद्यार्थिनीला दाखवला अश्लील व्हिडीओ, अत्यंत धक्कादायक प्रकारानंतर खळबळ

जिगरबाज! लहान मुलाला वाचवणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्याचं खुद्द रेल्वेमंत्र्यांनी केलं कौतुक; पाहा व्हिडीओ

“महाराष्ट्रावर टीका करण्यापेक्षा इथल्या मातीचं ऋण फेडलं तर बरं होईल”

अहमदनगर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव- ‘द फिशरमॅन्स डायरी’ ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More