नागपूर

मराठा मोर्चेकऱ्यांची माणुसकी; रास्तारोकोत अडकलेल्यांना भरवला घास

यवतमाळ | मराठा आंदोलनात एक आगळं वेगळं दृश्य पाहायला मिळालं. रस्त्यावर करण्यात आलेल्या ठिय्या आंदोलनामुळे खोळंबलेल्या प्रवाशांना मराठा आंदोलकांनी चक्क जेवण दिलं. यवतमाळच्या नागपूर-बोरी-तुळजापूर महामार्गावर हा प्रकार घडला.

मराठा क्रांती मोर्चाकडून महाराष्ट्र बंदची घोषणा देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी रास्तारोको आंदोलन चालू आहे.

दरम्यान, विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणारा रस्ता आंदोलकांनी अडवुन धरल्यानं वाहतुक कोंडी झाली होती. त्यावेळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या–

-हिंगोलीत रस्त्यावरच चुली पेटवून मराठा मोर्चेकऱ्यांचा बंद!

-मराठा आंदोलनात अजित पवार सामिल; शरद पवारांच्या घरासमोर केलं ठिय्या आंदोलन

-विधानभवनाच्या गेटवरच आमदार प्रकाश आबिटकरांचा ठिय्या!

-अॅट्रॉसिटीबाबत सर्व पक्ष गप्प का?

-औरंगाबादमध्ये मराठा मोर्चेकरी आक्रमक; रस्त्यावर टायर पेटवलं!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या