महाराष्ट्र मुंबई

स्फोटकं सापडलेल्या वैभव राऊतच्या समर्थनार्थ नालासोपाऱ्यात भव्य मोर्चा

मुंबई | नालासोपाऱ्यात स्फोटकं सापडलेल्या वैभव राऊतच्या समर्थनार्थ हिंदुत्ववादी संघटनेंनी भव्य असा निषेध मोर्चा काढला. वैभवला पोलिसांनी खोट्या गुन्ह्यात अटक केली आहे, असा आरोप यावेळी मोर्चेकऱ्यांकडून करण्यात आला.

वैभव राऊत याच्या घरात एटीएसच्या पथकाला मोठ्या प्रमाणात बॉम्ब, बॉम्ब बनविण्याचे सामान आणि शस्त्रास्त्रे सापडली होती. त्यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली होती.

दरम्यान, या मोर्चात अनेक तरूण तरूणी सहभागी झाले होते, यावेळी ‘देश का नेता कैसा हो, वैभव राऊत जैसा हो’, ‘जय श्रीराम’ च्या घोषणा देण्यात आल्या.

महत्त्वाच्या बातम्या-

-धक्कादायक! छेडछाडीला विरोध केल्यामुळे दहावीतील मुलीला पेटवलं

-सलमानच्या ‘भारत’चा टीझर प्रदर्शित, पहा टीझर

-पुढच्या निवडणुकीत माझा बळी देऊ नका; आमदार सतेज पाटलांची कार्यकर्त्यांना विंनती!

-‘शिवडे, I Am Sorry’ पिंपरीतील प्रेमवीराचा पोस्टर लावून माफिनामा

-भाजप- एमआयएममध्ये राडा; एमआयएम कार्यकर्त्यांचा भाजप मंत्र्याच्या गाडीवर हल्ला!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या