पुणे महाराष्ट्र

पुण्यात कुरकुंभ येथील शिवशक्ती ऑक्सीलेट कंपनीत भीषण आग

पुणे | पुण्यात कुरकुंभ येथील शिवशक्ती ऑक्सीलेट कंपनीला आग लागली. काल रात्री दोनच्या सुमारास अचानक या कंपनीत आग लागली.

कंपनीत आग लागल्याने मोठ्याने स्फोटाचे आवाज येत होते. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. कंपनीत प्रचंड प्रमाणात रासायनिक साठा होता. तो जळून खाक झाला आहे.

महत्वाच्या बातम्या-

बाबरी मशीद भूकंपामुळे पडली होती का?- गौहर खान

राज्यात 43 IPS ऑफिसरसह 150 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या!

“योगी आदित्यनाथ दुसऱ्यांना मार्गदर्शन करतात, त्यांनी पहिल्यांदा स्वत:च्या राज्यात लक्ष घालावं”

उत्तर प्रदेशात कायदा सुव्यवस्थेचं राज्य नसून जंगलराज सुरु आहे- बाळासाहेब थोरात

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या