बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ ठिकाणी इमारतीला भीषण आग, अनेकजण जखमी

नवी दिल्ली |  देशाच्या राजधानीतून मोठी दुर्घटना घडल्याचं समोर येत आहे. दिल्लीच्या मुंडका परिसरातील इमारतीला भीषण आग लागल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे.

आज संध्याकाळी साडेचार ते पावणे पाच वाजेच्या सुमारास मुंडका परिसरात इमारतीत आग लागल्याचं समोर आलं. त्यानंतर नागरिकांना पोलिसांना फोन करत घटनेची माहिती दिली. त्याचबरोबर अग्निशमन दलाच्या गाड्यादेखील घटनास्थळी दाखल झाल्या.

आग लागल्याचं समजताच अग्निशन दलाच्या दहा पेक्षा जास्त गाड्या हजर झाल्या आणि त्यांनी बचावकार्य सुरु केलं. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

दरम्यान, इमारतीला आग कशी लागली अद्याप समोर आलं नाही. त्यामुळे पोलीस याविषयी चौकशी करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

शिवाजी महाराजांचा अजेंडा हिंदू साम्राज्य स्थापन करण्याचा होता- कालीचरण महाराज

मोठी बातमी ! शिवसेनेच्या ‘या’ आमदाराला दोन वर्षांची शिक्षा

मोठी बातमी ! रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली समोर

राज्यात कुठेच भारनियमन नाही, यापुढेही होणार नाही- ऊर्जा मंत्री नितीन राऊत

‘औरंगजेबाच्या कबरीपुढे गुडघे टेकणाऱ्यांना…’; संजय राऊतांचा इशारा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More