Loading...

बायको फक्त लाडूच खाऊ घालते; घटस्फोटासाठी पती न्यायालयात…

लखनऊ | उत्तर प्रदेशमधील मेरठ जिल्ह्यातील एक अजब घटना समोर आली आहे. आपली पत्नी खाण्यासाठी दररोज फक्त लाडू देत असल्याने एका व्यक्तीने घटस्फोटासाठी न्यायालयात धाव घेतली आहे.

पत्नी मांत्रिकांच्या प्रभावाखाली असून यामुळे ती आपल्याला सारखं लाडू खायला देत असल्याचा आरोप पतीने केला आहे. पतीने कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला आहे.

Loading...

पत्नी मांत्रिकांच्या म्हणण्यानुसार आपल्याला जेवताना लाडू खायला देते. रोज सकाळी चार आणि संध्याकाळी चार लाडू ती खायला देते. लाडू शिवाय दुसरं काहीही खायला देत नाही, असं पतीने सांगितलं आहे.

दरम्यान, घटस्फोटाच्या अर्जासाठी दिलेलं कारण ऐकून कुटुंब सल्ला केंद्रातील अधिकारी गोंधळात पडले आहेत.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-राष्ट्रवादीत जाणार का??? नारायण राणेंचं 4 शब्दांचं उत्तर अन् पवार वेटिंगवर…!

-वडिल 52 वर्षे काँग्रेस खासदार, मुलगी शिवबंधनात तर मुलगा भाजप वाटेवर!

-होय… मला प्रकाश आंबेडकरांनी अगोदरच फोन करून सांगितलं होतं; नांदगावकरांचा गौप्यस्फोट

Loading...

-“आतापर्यंत मनसेचं खळखट्ट्याक पाहिलं… आता शांततेची ताकद दाखवू”

-ईडीच्या नोटीसनंतर मनसेची पत्रकार परिषद; म्हणाले…

Loading...