बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

प्रसिद्ध अभिनेत्याला मोठा धक्का; ‘या’ जवळच्या व्यक्तीचं झालं निधन

मुंबई | अभिनेता वरुण धवनवर सध्या दुःखाचा डोंगर कोसळला आहे. वरुण धवनच्या खूप जवळच्या व्यक्तीचं निधन झालं आहे. त्यामुळे सध्या वरुण धवनला मोठा धक्का बसला आहे.

अभिनेता वरुण धवनचा ड्रायव्हर मनोज साहू यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. वरुण आणि मनोज यांचं नातं खूप घट्ट होतं. वरुणचे ड्रायव्हर मनोज हे 15 वर्षांचे असल्यापासून धवन कुटुंबासोबत काम करत आहेत. त्यामुळे त्यांचं नातं वरुणच्या कुटुंबासोबत खूप जवळचं होतं.

मनोज यांना सेटवरच छातीत दुखू लागले आणि त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. त्यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. मनोज मेहबूब स्टुडिओमध्ये होते. वरुणच्या चित्रपटाचं शुटिंगही तिथेच सुरु होतं.

दरम्यान, वरुणला याची माहिती मिळताच त्याने तात्काळ लिलावती हॉस्पिटलकडे धाव घेतली. वरुननं सोशल मीडियावरही मनोजसोबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनं आपलं दुःख व्यक्त केलं आहे.

थोडक्यात बातम्या – 

कोरोनाचा शेवट कधी होणार?; WHO च्या वक्तव्यानं टेंशन वाढलं

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊन लावावं का?; WHOचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

पुढील 2 दिवस ‘या’ भागात मुसळधार पावसासह गारपीट होण्याची शक्यता

Petrol Diesel Price: पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर, वाचा आजचे ताजे दर

अभिनेता विकी कौशलचा 13 वर्षापूर्वीचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, अभिनेत्याला ओळखणंही झालं कठीण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More