बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मिशा असाव्यात तर ‘अभिनंदन’ सारख्या; तरुणांमध्ये नवी क्रेझ

नवी दिल्ली | विंग कमांडर अभिनंदन भारतात परतल्यानंतर त्यांची देशभरात एकच चर्चा सुरु आहे. देशातील तरुणाईला त्यांची भुरळ पडल्याचं दिसतंय.

विशेषतः त्यांच्या मिशांची तरुणांमध्ये क्रेझ निर्माण झालीय.  मिशा असाव्यात तर ‘अभिनंदन’ यांच्यासारख्या…!, असं म्हणत अनेक तरुणांनी तशा मिशा ठेवायला सुरुवात केली

अभिनंदन यांच्या सारख्याच आम्हाला देखील मिश्या हव्या आहेत, अशी मागणी काही तरूण  कटींग सलूनमध्ये करू लागले आहेत.

दरम्यान, विंग कमांडर अभिनंदन हे 1 मार्च रोजी पाकिस्तानमधून मायदेशी परतले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

तमन्ना म्हणते, मी फक्त ह्रतिकसोबत चुंबन दृश्य करण्यास तयार!

धोनी जे सांगतो, ते मी डोळे बंद करुन करतो- केदार जाधव

-सामनाच जिंकून दिला नाही तर हा मोठा विक्रमही धोनीच्या नावावर

-…अन् मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी चालवली बुलेट!

99 धावांवर 4 गडी बाद असतानाही कोहली शास्त्रींना म्हणाला…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More