भारतासारख्या गरीब देशात जाऊन चूक केली; ‘या’ खेळाडूचं वादग्रस्त वक्तव्य

नवी दिल्ली | भारत सर्वात गरीब देश आहे. अशा देशात स्पर्धेसाठी जाऊन चूक केल्याचे वक्तव्य फाॅर्म्युला वनचा विश्वविजेता खेळाडू लुइस हॅल्मिटन केलं आहेत.

लुइसच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यावर भारतीयांची नाराजी व्यक्त होत आहे. सोशल मीडियावर त्यावर टीका होत आहे. 

‘सिल्वर स्टोन ग्रांड प्रिक्स किंवा लंडन ग्रांड प्रिक्समध्ये सहभाग घेण्यासाठी गेल्यावर जबदरस्त वाटते. पण ज्यावेळी मी भारतामध्ये गेलो त्यावेळी मला खूप वाईट वाटले. भारत एक गरीब देश आहे. तेथे जाऊन मी मोठी चूक केली, असं त्यांनं म्हटलं. 

दरम्यान, मला हे नाही समजत की, रेससाठी आपण अशा देशांमध्ये का जातो?, असंही त्यांन म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-जेएनयूमधील कंडोम मोजणाऱ्या भाजप आमदाराचा पत्ता कट!

-मुलीकडं एकटक पाहून डोळा मारणं महागात; तरुणाला 3 वर्षांची सक्तमजुरी

-राहुल गांधींविरोधात सावरकर कुटुंबियांची पोलिसांत धाव!

-मुनगंटीवारांचं वनमंत्रीपद काढून घ्या; मनेका गांधींचं मुख्यमंत्र्यांना पत्र

-नेस्ले इंडियाची मोठी घोषणा; आता मॅगीचं पाकीट चक्क फुकट मिळ