काळजाचा ठोका चुकवणारी दृष्य; रेसिंग ट्रॅकवर झाला भीषण अपघात
नवी दिल्ली | मृत्यू (Death) कुणालाही कुठेही, कधीही आणि कसाही गाठू शकतो, हे अनेकदा अधोरेखित झालंय. अशीच एक घटना चेन्नईत घडली आहे.
चेन्नईत रविवारी 8 जानेवारीला ही रेसिंग चॅम्पियनशिप आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेत दरम्यान झालेल्या कार अपघातात प्रसिद्ध रेसर केई कुमार यांचा मृत्यू झाला
केई कुमार यांची कार दुसऱ्या स्पर्धकाच्या कारला धडकली. या धडकेमुळे केई कुमार यांची कार ट्रॅक बाहेर गेली, झुडूपाला धडकून पलटी झाली.
रुग्णवाहिकेतून त्यांना जवळच्या रुग्णालयात नेलं. डॉक्टरांनी खूप प्रयत्न केले. पण त्यांना वाचवता आलं नाही. रेसच्या आयोजकांनी केई कुमार यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केलंय.
महत्त्वाच्या बातम्या-
- नोरा नव्हे तर आर्यन खान करतोय ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीला डेट?
- ‘मंत्रिमंडळ विस्तार होणार नसेल तर स्पष्ट सांगा’; बच्चू कडू संतापले
- “शिंदे-फडणवीस सरकार व्हेंटिलेटरवर, सरकार फेब्रुवारी महिना बघणार नाही”
- नारायण राणेंना मोठा धक्का?; केंद्रीय मंत्रिपद जाणार?
- राजकारणात खळबळ; झेडपी अध्यक्षाच्या मुलाचा नको तसला व्हिडीओ व्हायरल
Comments are closed.