बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…अन् एका क्षणात जमीनदोस्त झाली 3 मजली इमारत, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | सोशल मीडियावर व्हायरल होणारे अनेक व्हिडीओ आपल्याला काही ना काही तरी शिकवून जातात. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमधून आपल्याला चांगला धडा शिकायला मिळतो. या व्हिडीओमध्ये तीन मजली इमारत कोसळताना दिसत आहे.

कोसळणारी इमारत शेजारी रााहणाऱ्यांच्या चुकीमुळे कोसळली आहे. व्हिडीओमध्ये कोसळत असलेल्या इमारतीच्या बाजूला एक रिकामा प्लाॅट आहे. या प्लाॅटचे खोदकाम सुरु आहे. यामुळे शेजारी असणारी तीन मजली इमारत कोसळली.

इमारतीतील लोक बाहेर आल्यामुळे कोणालाही दुखापत झाली नाही. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील गिड्डी अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना युझरने लोकांना संदेश देखील दिला आहे.

दरम्यान, तुमच्या शेजारी रिकामी प्लाॅट असेल आणि तिथं खोदकाम सुरु असेल तर ते रोखण्याचा हक्क तुम्हाला आहे, असं कॅप्शन त्या व्हिडीओला देण्यात आलं आहे. शेजारच्याची चुक आपल्या प्राॅपर्टीला महागात पडू शकते. त्यामुळे शेजारी रिकामी प्लाॅट असेल तर आपणच सावधगिरी बाळगावी.

पाहा व्हिडीओः

 

View this post on Instagram

 

A post shared by GiDDa CoMpAnY -mEmE pAgE- (@giedde)

थोडक्यात बातम्या-

‘बहुमत चाचणीला तयार राहा’; अमरिंदर सिंग यांचा थेट हायकमांडला इशारा

“20-22 महिने झाले आमच्या एकाही आमदाराला हात लावू शकले नाहीत”

पोस्ट ऑफिसच्या ‘या’ चार योजना तुम्हाला बनवू शकतात करोडपती, आजच पैसे गुंतवा

औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या तोंडावर एमआयएमला मोठा झटका!

टोस्ट आवडीने खात असाल तर हा व्हिडीओ एकदा पाहाच!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More