रस्त्यावर वस्तू विकणाऱ्या महिलेने लावला दिपीकाच्या पर्सला हात आणि त्यानंतर…,पाहा व्हिडिओ
मुंबई | अभिनेत्री दिपीका पादूकोनचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. गुरूवारी रात्री दिपीकाला एका हाॅटेल बाहेर स्पाॅट केलं होतं. यादरम्यान रस्त्यावर वस्तू विकणाऱ्या एका महिलेने दिपीकाची पर्स ओढली.
जेवणानंतर हॉटेलमधून बाहेर पडतं असताना दिपीकाला पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. या गर्दीतून बाहेर पडणं दिपीकासाठी मोठं कठीण झालं होतं. यावेळी चाहत्यांसोबतच काही रस्त्यावर वस्तू विकणाऱ्या महिला दिपीकासमोर आल्या. दिपीका गाडीत बसत असताना वस्तू विकणाऱ्या एका महिलेनं तिची पर्स ओढली.
यामुळे त्याठिकाणी गोंधळ झाला. मात्र दिपिकाच्या सहकाऱ्यांनी लगेचच महिलेच्या हातून पर्स सोडवून घेत दिपीकाला ती परत केली. फोटोग्राफर विरल भय्यानीने त्याच्या इन्स्टाग्रामवर दिपीकाचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.
दिपीका सध्या बर्याच मोठ्या चित्रपटांमध्ये काम करत आहेत. ती सध्या शकुन बत्राच्या अनटाइटिल्ड चित्रपटाचे शूटिंग करत आहे.
View this post on Instagram
थोडक्यात बातम्या-
‘मुझे वो दिन आज भी याद है जब…’; युसूफने शेअर केला भावूक व्हिडिओ
खळबळजनक! पुण्यात पोलीस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
पठ्ठ्यानं पेट्रोल पंपावर भरलं डिझेल अन् केलं असं काही की…
6 महिन्यांच्या तीरा कामतला अखेर ‘ते’ 16 कोटींचं औषध मिळालं!
…तर तुम्ही दिल्लीच्या तख्तावर टेकू शकला असता का?- उद्धव ठाकरे
Comments are closed.