बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

एकाच वेळी रस्ता ओलांडणारा हरणांचा कळप, व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

गांधीनगर | सोशल मीडियावर सतत कोणता ना कोणता व्हिडीओ व्हायरल होत आसतो. अशातच सध्या एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. कोरोनाची लाट सोडून ही अद्भूत हरणांची लाट पाहून कोणाचंही मन प्रसन्न होईल. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ गुजरातमधील आहे.

संबंधित व्हिडीओ हा गुजरातमधील भावनगरच्या वेलावदारमधील राष्ट्रीय मृग अभयारण्यातील आहे. लाॅकडाऊनमुळे अनेक महिने सर्वांनी घरात बसून काढले आहेत. याचकारणामुळे जास्त प्रमाणात निसर्गाचा आनंद देखील घेता आला नाही. मात्र या व्हिडीओमुळे अगदी सुंदर असं अद्भूत हरणांचा कळप पाहायला मिळेल. विशेष बाब म्हणजे ही एक प्रकारची हरणांची लाटच आहे.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. एवढंच नाही तर हा व्हिडीओ अनेकांच्या व्हॅट्सअॅप स्टेट्सवर देखील पाहायला मिळतोय. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात येत आहे. तसेच मोठ्या प्रमाणात लोक या व्हिडीओल लाईक्स आणि कमेंट्स देत आहे.

दरम्यान, हरणांसारखा गोंडस प्राणी पाहायला प्रत्येकाच्या नजरेला भावतो. या व्हिडीओमध्ये हरणांचा मोठा कळप रस्त्याच्या मधून पळताना दिसत आहे. आकर्षक बाब म्हणजे ज्याप्रकारे हे हरण उड्या मारत पळत आहे ते एक प्रकारचे डोळ्यांना समाधान देणारं आहे.

पाहा व्हिडीओ:

थोडक्यात बातम्या-

‘बँक बुडाली तर…’; अर्थमंत्र्यांनी केली मोठी घोषणा

घराबाहेर पडत असाल तर सावधान; पुढील 3 दिवस ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राच्या अडचणीत वाढ; ठोठावला ‘इतक्या’ लाखांचा दंड

“पेगॅससची चौकशी केली असती तर देशाला पाठकणा आणि अस्मिता आहे हे दिसलं असतं”

बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूची हॅट्रिक; उपांत्यपूर्व फेरीत केला प्रवेश

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More