आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची संधी; जाणून घ्या अंतिम मुदत आणि प्रक्रिया

Aadhaar Card update for free till 14 June 2025

Aadhaar Card update |  आधार कार्ड हे प्रत्येक भारतीय नागरिकाची (Indian Citizen) ओळख (Identity) बनले आहे. आधार कार्डशिवाय कोणतेही काम पूर्ण होऊ शकत नाही. भारतात (India) राहण्यासाठी लोकांकडे अनेक कागदपत्रे (Documents) असणे आवश्यक आहे आणि ही कागदपत्रे रोज कोणत्या ना कोणत्या कामासाठी लागतात. आधार कार्ड हे सर्वात जास्त वापरले जाणारे दस्तऐवज (Document) आहे. (Aadhaar Card update )

९० टक्के भारतीयांकडे (Indians) आधार कार्ड

देशातील जवळपास ९० टक्के लोकांकडे आधार कार्ड आहे. शाळा-महाविद्यालयात (School-College) प्रवेश (Admission) घेण्यापासून ते सरकारी योजनांचा (Government Schemes) लाभ घेण्यासाठी आधार कार्डशिवाय काम होत नाही. आधार कार्ड भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाद्वारे (Unique Identification Authority of India – UIDAI) भारतात जारी केले जाते. अनेकदा आधार कार्डमध्ये लोकांकडून अशी काही माहिती नोंदवली जाते, जी नंतर अपडेट (Update) करावी लागते.

आधार कार्डमधील चुका (Errors) आणि बदल (Changes)

कधीकधी काही लोकांच्या नावात चुका होतात किंवा इतर माहितीमध्ये चुका होतात. UIDAI त्यात बदल करण्याची सुविधा (Facility) देते. कोणीही ऑनलाइन (Online) किंवा त्यांच्या जवळच्या आधार केंद्राला (Aadhaar Center) भेट देऊन या माहितीत बदल करू शकतो. आधारमध्ये दोन प्रकारचे बदल (Changes) आहेत – डेमोग्राफिक (Demographic) आणि बायोमेट्रिक (Biometric). या दोन्हीसाठीचे शुल्क (Charges) वेगवेगळे आहेत.

मोफत अपडेटची संधी

आता लोकांना UIDAI कडून मोफत अपडेट मिळवण्याची संधी मिळत आहे. १० वर्षे जुनी (10 Years Old) सर्व आधार कार्ड अपडेट करण्यासाठी मुदत (Deadline) देण्यात आली आहे. या तारखेपर्यंत प्रत्येकाला आधार अपडेट मोफत मिळू शकते. आधार कार्ड UIDAI च्या अधिकृत वेबसाइट https://uidai.gov.in/ वर जाऊन अपडेट करता येणार आहे. (Aadhaar Card update )

१४ जून २०२५ पर्यंत मोफत अपडेटची मुदत

१४ जून २०२५ पर्यंत तुम्ही तुमचे आधार कार्ड मोफत अपडेट करू शकता. यानंतर, तुम्हाला अपडेटसाठी पैसे द्यावे लागतील. जर तुम्हाला बायोमेट्रिक माहिती बदलायची असेल किंवा कागदपत्राच्या (Documents) आधारे कोणतीही माहिती अपडेट करायची असेल, तर त्यासाठी तुम्हाला शुल्क भरावे लागेल. ही सुविधा मोफत मिळणार नाही. तुम्हाला काही ठराविकच गोष्टी ऑनलाइन आणि मोफत अपडेट करता येणार आहेत. (Aadhaar Card update )

Title : Aadhaar Card update for free till 14 June 2025

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .