मोबाईल नंबर ‘आधार’शी जोडा; ‘पद्मावती’चं तिकीट मिळवा!

नवी दिल्ली | ग्राहकांनी मोबाईल क्रमांक आधारशी जोडावा यासाठी मोबाईल कंपन्या नवनव्या ऑफर देत आहेत. आता आयडिया कंपनीने अशीच एक अनोखी ऑफर आणली आहे. 

मोबाईल क्रमांक आधारशी जोडणाऱ्या 20 हजार लकी ग्राहकांना आयडिया ‘पद्मावती’ या वादग्रस्त सिनेमाचं तिकीट फ्री देणार आहे. पेटीएम व्हाऊचरच्या स्वरुपात हे तिकीट मिळणार आहे. 

29 नोव्हेंबरपर्यंत जे आपला मोबाईल क्रमांक आधारशी जोडतील त्यांच्यासाठी ही ऑफर असल्याचं कळतंय. दरम्यान, 250 रुपये किंमत असलेलं हे मुव्ही व्हाऊचर