देश

“मेरी राजनीति की उम्र, तेरे नाम से शुरू तेरे नाम पे ख़त्म!”

नवी दिल्ली |  पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा राजनीतीमधून संन्यास घेतील, त्यादिवशी मीही राजनीती सोडेलं, असं केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांनी म्हटलं होतं. या त्यांच्या वक्तव्यावर विरोधकांनी टीका करण्यास सुरु केलं आहे.

मेरी राजनीति की उम्र हो इतनी साहेब, तेरे नाम से शुरू तेरे नाम पे ख़त्म, असं म्हणत आम आदमी पार्टीच्या नेत्या अलका लांबा यांनी सोशल मीडियावरुन त्यांच्यावर टीका केली आहे.

काही लोकांसाठी राजनीती म्हणजे देशसेवा नसून केवळ मेवा मिळवण्यासाठीचं साधन आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, स्मृती ईराणींच्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्याविषयी जोरदार खिल्ली उडवण्यात येत आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

‘प्रविण ने प्रमोद को क्यों मारा?’; पूनम महाजनांविरोधात मुंबईत पोस्टर

निवडणुका जाहीर होईपर्यंत देशात काहीही घडू शकतं- नितीश कुमार

-पश्चिम बंगालमधील राजकीय युद्ध नव्या अराजकतेची ठिणगी- उद्धव ठाकरे

-“पूनमताई, प्रमोद महाजनांवर प्रविणने गोळ्या का झाडल्या हे सांगायला लावू नका”

… म्हणूनच भाजपचा हा सगळा डाव आहे- उद्धव ठाकरे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या