Top News मनोरंजन

…त्यावेळी मी घरी येऊन फार रडायचो, आमिर खानने सांगितला किस्सा

मुंबई | बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान सध्या त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. दरम्यान आमिरने त्याच्या स्ट्रगल काळातील एक किस्सा एका कार्यक्रमादरम्यान सांगितलाय.

आमिर म्हणातो, ‘कयामत से कयामत’ तक नंतर मी 8 ते 9 चित्रपटांमध्ये काम केलं. माझ्यासाठी प्रत्येक दिग्दर्शक हा नवा होता. एकीकडे मी सिनेमे साइन केले होते, तर दुसरीकडे हे चित्रपट चालणार नाहीत अशी चर्चा रंगल्या होत्या.

तो पुढे म्हणाला, त्यावेळी मला असं वाटायचं की मी फार घाई करतोय. त्यावेळीची परिस्थिती पाहून मला फार रडू कोसळायचं. यामुळे अनेकदा मी घरी येऊन खूप रडलो होतो.

महत्वाच्या बातम्या-

कर्करोगाच्या उपचारादरम्यानचा संजय दत्तचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल!

“रिकाम्या बोगद्यात कुणाकडे पाहून हात उंचावला, मोदींची तब्येत बरी आहे ना?”

रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे कोरोना रुग्ण दगावल्यास कुटुंबीयांना भरपाई द्या- उच्च न्यायालय

‘मी जिवंत आहे’; जिवंतपणी श्रद्धांजली वाहणाऱ्यांवर अभिनेत्री संतापली

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या