Top News

अकोल्यातील ‘आप’च्या नेत्याची बुलडाण्यात हत्या; शहरात खळबळ

बुलडाणा | अकोल्यातील ‘आप’च्या नेत्याच्या मृतदेह बुलडाण्यात सापडला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आपचे नेते मुकीम अहमद गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता होते. अखेर आज बुलडाण्यातील जानेफळ शिवारात त्यांचा मृतदेह सापडला आहे.

अहमद यांची गाडी 30 जुलैला अकोल्यातील वाशिम चौक भागात बेवारस आढळून आली होती. त्यानंतर पोलिसांनी सात संशयितांना अटक केली आहे. मात्र अद्याप त्याच्या हत्येचं कारण समजलेलं नसून पोलिस पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, अहमह हे आपचे नेते होते, तसंच माहिती अधिकार कार्यकर्तेही होते. त्यांनी अनेक भ्रष्ट्राचाराचे प्रकरण उघडकीस आणले होते.

महत्त्वाच्या बातम्या–

-माणदेशी एक्सप्रेस ललिता बाबर बनणार उपजिल्हाधिकारी!

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना शिवसंग्राम संघटनेचा पाठिंबा – विनायक मेटे

-विधानसभेच्या वेळेस मीच भाजप-शिवसेनेची युती तोडली!

-मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणं म्हणजे पळवाट आहे- विनायक मेेटे

-भारत म्हणजे धर्मशाळा नाही, कोणीही येऊन घुसखोरी करायला!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या