महाराष्ट्र मुंबई

200 पेक्षा जास्त कोरोना रुग्णांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या रुग्णवाहिका चालकाचा कोरोनाने मृत्यू

मुंबई | कोविड रुग्णांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या एका रुग्णवाहिका चालकाचा मृत्यू झाला आहे. दिल्लीच्या सीलमपूर इथं राहणाऱ्या आरिफ खान यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

गरजूंना मदत करण्यासाठी आरिफ आपल्या कुटुंबापासून वेगळे राहत होते. आपला जीव धोक्यात घालून आरिफ यांनी आतापर्यंत 200 पेक्षा जास्त लोकांना रुग्णालयात जाण्यासाठी मदत केली आहे.

कोरोना झाल्यानंतर आरिफ खान हे रुग्णालयात उपचार घेते होते. पण देवदुतासारखं इतरांसाठी काम करणाऱ्या कोरोना वॉरिअरचा मृत्यू झाला.

महत्वाच्या बातम्या-

सुशांत मृत्यूप्रकरणी तपास यंत्रणेवर शेखर सुमन भडकले, म्हणाले….

मोदींनी लॉन्च केली स्वामित्व योजना, 4 वर्षांत प्रत्येक घराला मिळणार ‘प्रॉपर्टी कार्ड’

पराभवानंतर धोनी संतापला; ‘यांना’ ठरवलं पराभवासाठी जबाबदार

“…तुमचे बाप कोण आहेत हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या