Top News

ही भारतीय तरुणी ठरली जगातील पहिली महिला अटलांटिक ओलांडणारी

मुंबई | मुंबईच्या आरोही पंडित हिने एक नवा इतिहास रचला आहे. ‘लाईट स्पोर्ट एअरक्राफ्ट’च्या सहाय्याने अटलांटिका महासागर ओलांडणारी ही जगातील पहिली महिला ठरली आहे.

सोमवारी आणि मंगळवारी आरोहीने एकटीने स्काटलँडच्या ‘विक’पासून उड्डाण घेतलं. जवळपास 300 किमीचा प्रवास करत तिने कॅनडाच्या इकालुईट एअरपोर्टवर लॅन्डिंग केलं.

या प्रवासादरम्यान आरोहीने आइसलँड आणि ग्रीनलँडला थांबा घेतला होता. आरोहीने हे उड्डाण ‘वी!वूमन एम्पावर एक्सपीडिशन’ अंतर्गत घेतलं.

दरम्यान, आरोहीने रचलेल्या या नव्या इतिसामुळे आरोहीचं तिच्या कुटुंबाकडून तोंडभरुन कौतक केलं आहे.

महत्वाच्या बातम्या

-राफेल कागदपत्रं गहाळ प्रकरणाची सुरक्षा खात्याकडून अंतर्गत चौकशी

-या प्रश्नासाठी शरद पवार घेणार मुख्यमंत्र्यांची भेट!

-“कुलदीप यादव आणि माझ्या यशामागे धोनी”

-धोनीने दिलेल्या अनेक टीप्स अपयशी ठरतात; ‘या’ क्रिकेटपटूचा खुलासा

-बरं झालं पश्चिम बंगालमुळे भाजपला लोकशाही आठवली- संदिप देशपांडे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या