मुंबई | शिवाजी पार्क अर्धं भरलं तरी लोक विराट सभा झाल्याची वल्गना करतात, मग आजच्या भाजपच्या बीकेसीतील सभेला काय म्हणाल?, असं म्हणत भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेला चिमटा काढला. ते भाजप महामेळाव्यात बोलत होते.
बीकेसी ग्राऊंडची 1 लाख 50 हजार चौरस मीटरची जागा आहे, साधारण 2 लाख चौरस मीटर जागेत 5 लाख कार्यकर्ते जमले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच शिवाजी पार्क 96 हजार चौरस मीटरचं असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
मेळावे, सभा, घोषणा खूप झाल्या पण मुंबईत न भूतो न भविष्यती असा भव्य मेळावा फक्त भाजप कार्यकर्त्यांमुळे शक्य झाला, असंही आशिष शेलार यावेळी म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या-
- गोपिनाथ मुंडेंच्या कार्यकर्त्यांचा भाजपच्या महाअधिवेशनात राडा
- पाकिस्तान सुपर लीग लयभारी, आयपीएल भंगार- आफ्रिदी
- सलमाननं जेवण नाकारलं, उपाशीपोटी 4 चादरी घेऊन झोपला
- संतप्त मुंबईकरांनी भाजप महामेळाव्याला जाणाऱ्या बस रोखल्या
- एकनाथ खडसेंना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान मिळणार?
Comments are closed.