भाजपमध्ये जाणार नाही पण अपक्ष लढणार- अब्दुल सत्तार

औरंगाबाद | औरंगाबाद लोकसभा मी अपक्ष लढणार आहे पण भाजपमध्ये जाणार नाही, असं स्पष्टीकरण अब्दुल सत्तार यांनी दिलं आहे.

औरंगाबाद लोकसभेची उमेदवारी सुभाष झांबड यांना दिल्याने सत्तार नाराज आहेत म्हणून त्यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतलाय.

शनिवारी रात्री सत्तार यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. त्यामुळे सत्तार यांच्या भाजप्रवेशाच्या चर्चा रंगत होत्या.

मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने मी भाजपमध्ये जाणार असं होत नाही, असं त्यांनी म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या-

दिलीप गांधी बंडांच्या तयारीत; सुजय विखेंच्या अडचणी वाढणार???

बीडमध्ये मेटेंना पंकजा मुडेंशी पंगा नडला; शिवसंग्रामचे दोन ZP सदस्य भाजपात

काँग्रेस नेते रणजितसिंह निंबाळकर उद्या भाजपामध्ये प्रवेश करणार

“माढ्यातून संजय शिंदेंना उमेदवारी म्हणजे बळीचा बकरा”

‘बच्चू कडूंनी ठरवलंय रावसाहेब दानवेंना पाडायचं म्हणजे पाडायचं…..’