अहमदनगर महाराष्ट्र

“राधाकृष्ण विखे पाटील हे अनुभवी नेतृत्व, त्यांनी शिवसेनेत यावं”

अहमदनगर | राधाकृष्ण विखे पाटील हे अनुभवी नेतृत्व आहे. त्यांची राज्याला गरज असून त्यांनी शिवसेनेत यावं, असं शिवसेनेचे नेते आणि राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी  म्हटलं आहे.

अब्दुल सत्तार आणि राधाकृष्ण विखे पाटील श्रीरामपूरमध्ये एकाच मंचावर आले होते. यावेळी बोलताना सत्तार यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांना ऑफर दिली आहे.

राधाकृष्ण विखे यांनी मात्र अब्दुल सत्तार आणि आपल्यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं स्पष्टीकरण दिलंय.

अब्दुल सत्तार आणि माझी पक्ष विरहीत मैत्री आहे. अनेक वर्षापासुन ते माझे चांगले स्नेही आहेत. आमच्या या भेटीत राजकीय चर्चा झाली नाही, असं विखे पाटील म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

सगळ उघडलं म्हणजे कोरोना गेला असं समजू नका- उद्धव ठाकरे

डिसेंबरमध्ये पुन्हा कोरोनाची त्सुनामी येण्याची शक्यता- छगन भुजबळ

“पदवीधर निवडणुकांनंतर महाराष्ट्रातील सरकार बदलणार”

‘तू प्रचार जोरात कर, बाकी मी बघतो’; राज ठाकरे यांचा रुपाली पाटील यांना फो

…तर मुंबई महापालिकेत आरपीआयचा उपमहापौर असेल- रामदास आठवले

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या