Top News

होय, हे सरकार न्यायव्यवस्थेला दाबण्याचा प्रयत्न करत आहे!

मुंबई | हे सरकार न्यायव्यवस्थेला दाबण्याचा प्रयत्न करत आहे, असा धक्कादायक आरोप उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती अभय ठिपसे यांनी केली आहे. निवृत्त झाल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच जाहीर टीका केली आहे. 

सोशल मीडियाचा वापर करुन बुद्धीभेद केला जात आहे. देशातील जातीयवादाला उन्माद चढला आहे, असंही ते यावेळी म्हणाले. राज्यघटना अडचण वाटू लागली आहे. ती बदलण्याच्या हालचाली सुरु आहेत, असा धक्कादायक आरोपही त्यांनी केला. 

दरम्यान, ठिपसे यांनी निवृत्तीनंतर राहुल गांधींच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. जातीयवादी शक्तींचा विरोध करण्यासाठी मी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, असं त्यांनी सांगितलं. 

महत्त्वाच्या बातम्या–

-खाद्यपदार्थ स्वस्त होणार; मनसेच्या दणक्यानं मल्टीप्लेक्स चालक नरमले!

-पोलिसांची परवानगी नसतानाही संभाजी भिडे होणार पालखीत सहभागी?

-बाष्कळ विदर्भाला वेगळं राज्य हवंय, पण वढू-रायगडाला ते मान्य नाही!

-…ती टोपी घालायला मला लाज का वाटेल?- शरद पवार

-नाशिक महापालिका परत मिळवण्यासाठी राज ठाकरेंने नेमले 279 शिलेदार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या