Top News पुणे

अभिजीत बिचुकले यांनी मतदार यादीत नाव नोंदणी केली नाही; जिल्हाधिकाऱ्यांचा खुलासा

मुंबई | राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान पार पडलं. मात्र यावेळी पुणे पदवीधर शिक्षक मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार अभिजीत बिचुकले यांचं मतदार यादीत नाव नसल्याचं समोर आलं.

मात्र यावर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी खुलासा केलाय. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत प्रसिद्धीपत्रक जारी करत स्पष्टता दिलीये.

अभिजीत बिचुकले यांनी पदवीधर मतदार यादीत नाव नोंदणी केली नाही. त्यामुळे त्यांचे मतदार यादीत नाव नाहीये. त्याचप्रमाणे अभिजित बिचुकले यांच्याकडे नाव नोंदणीचा कुठलाही पुरावा नाहीये”, असंही जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रात नमूद केलंय.

दरम्यान मतदार यादीत नाव नसल्याचं समजताच अभिजीत बिचुकले यांनी त्याठिकाणी गोंधळही घातला. शिवाय या सर्व यंत्रणेचं खापर भाजपवर फोडलंय.

महत्वाच्या बातम्या-

विहंग सरनाईक ईडीच्या चौकशीला गैरहजर; कारवाई होण्याची शक्यता

“पवार साहेबांनी मला आमदार करायचं ठरवलं तर तुमच्या मतदानाची गरज पडणार नाही”

‘या’ कारणामुळे न्यूझीलंडमधून पाकिस्तानचा संपूर्ण संघ होऊ शकतो हद्दपार!

उर्मिला मातोंडकरांच्या शिवसेना प्रवेशावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया, म्हणाले…

पंकजा मुंडे यांची तब्येत बिघडली; आयसोलेशनमध्ये राहण्याचा निर्णय

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या