“ड्रोनाल्ड ट्रम्प तर आमच्या गावाकडचे तात्या, एकदम चांगला माणूस”
मुंबई | ‘बिग बाॅस’ मराठी सिझन 2 मुळे घराघरात पोहोचलेले अभिजीत बिचुकले (Abhijeet bichukale) यांनी नुकतंच ‘झी मराठी’वरील ‘किचन कल्लाकार’ या कार्यक्रमाला हजेरी लावली. यामुळे अभिजीत बिचुकले पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
‘किचन कल्लाकार’ शो वेळी एका खेळा दरम्यान ड्रोनाल्ड ट्रम्प यांचा फोटो दाखवला असता “हे तर आमच्या गावाकडचे तात्या एकदम चांगला माणूस” असं विनोदी वक्तव्य बिचुकले यांनी केलं आहे. ड्रोनाल्ड ट्रम्प यांच्यावर केलेल्या मिश्कील टिपण्णीमुळे सेटवर उपस्थित असलेल्यांना हसू आवरणं अशक्य झाल्याचं पाहायला मिळालं.
या कार्यक्रमाला अभिजीत बिचुकले, जयंत वाडकर आणि तृप्ती देसाई यांनी हजेरी लावली. यांच्यामध्ये रंगणारी पाककलेची चुरस बघण्यासारखी असेल.
‘किचन कल्लाकार’ हा शो प्रेक्षंकाच्या पसंतीस अगदी कमी कालावधी उतरला. या शाेमध्ये कलाकारापांसून ते नेते मंडळीपर्यत अनेकजण येऊन गेले आहेत. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अभिनेता संकर्षण कऱ्हाडे करतो.
थोडक्यात बातम्या
विधानपरिषद निवडणुकीच्या तोंडावर अनिल परबांच्या अडचणीत वाढ!
‘…मग करायचं काय एक्सचेंज’; मुख्यमंत्र्यांचा राज्यपाल भगतसिंग कोश्यारींना टोला
“भाजपच्या अध्यात्मिक आघाडीने धार्मिक कार्यक्रम राजकीय करून टाकला”
‘हा महाराष्ट्राचा अपमान,अजित पवारांना भाषणाची संधी दिली नाही हा अन्याय’; सुप्रिया सुळे संतापल्या
‘मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या’; वाचा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
Comments are closed.