बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

गायक अभिजित भट्टाचार्य पून्हा वादात, महिलेला शिवीगाळ करणं पडलं महागात

मुंबई | बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक अभिजीत भट्टाचार्यविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका महिलेला फोनवरून शिवीगाळ केल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिला त्याच्या इमारतीत राहत असल्याचं समजतंय. आंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत गायकवाड यांनी याबाबत माहिती दिली आहे.

दरम्यान, सोसायटीत सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामावरून अभिजीत आणि महिलेत बाचाबाची झाली. त्यावेळी फोनवर बोलताना अभिजीतने आपल्याला शिवीगाळ केल्याचा आरोप त्या महिलेने केला आहे. याप्रकरणी आंबोली पोलीस अधिक तपास करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

-… तर मोदी रशियासोबतही आपल्या निवडणुका घेऊ शकतात!

-देशभक्ती जागं करणारं ‘पलटन’चं नवं गाणं, एकदा नक्की पहा

-राष्ट्रवादीकडून नव्या जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या, पाहा तुमच्या जिल्ह्यात कुणाला संधी…

-चेतन तुपे यांना सुखद धक्का; राष्ट्रवादीकडून पुणे शहराध्यक्षपदी निवड

-लोकसभा निवडणुकीच्या वेळेस फेसबुवर राहणार करडी नजर!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More