Loading...

अभिजीत बिचुकलेंच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी

मुंबई | बिग बाॅस मराठी फेम अभिजीत बिचुकले यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन देण्यास तुर्तास नकार दिला आहे. मात्र हे प्रकरण लवकरात लवकर निकाली काढण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने सातारा सत्र न्यायालयाला दिले आहेत.

चेक बाऊंसप्रकरणी 21 जूनला अभिजीतला सातारा पोलिसांनी मुंबईत बिग बाॅसच्या घरातून अटक केली होती. कलम 384 आणि कलम 506 अंतर्गत एका  खंडणीच्या प्रकरणातही अटक दाखवण्यात आली. या प्रकरणी तो अजूनही अटकेत आहे.

Loading...

1 जुलैला बिचुकलेने जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला. याप्रकरणी बिचुकले विरोधात सबळ पुरावे नसल्याने हे प्रकरण लवकरच निकाली निघण्याची शक्यता आहे.

दरम्यान, साताऱ्याचे खासदार उदयनराजेंविरोधात त्याने निवडणूकही लढवली आहे.

Loading...

महत्त्वाच्या बातम्या-

-गुजरात भाजपच्या जाळ्यात अडकला मोठा मासा!

-नेत्यांचं पक्षांतर थांबता थांबेना! राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचा भाजप प्रवेश फिक्स

-मायावतींच्या भावाला आयकर विभागाचा दणका; केली मोठी कारवाई

Loading...

-“विधानसभेसाठी ‘वंचित’सह सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणणार म्हणजे आणणार”

-वर्ल्डकपनंतर लगोलग BCCI ने विराट कोहलीला दिला मोठा धक्का!

Loading...