Top News मनोरंजन

‘त्या’ चित्रपटानंतर माझ्याकडून अनेक चित्रपट काढून घेण्यात आले- अभिषेक बच्चन

मुंबई | अनेक बॉलिवूड अभिनेत्यांनी त्यांच्या करियरमधील स्ट्रगल काळातील किस्से सांगतले आहेत. असंच अभिनेता अभिषेक बच्चन याने देखील त्याच्या करियरमधील एक किस्सा सांगितलाय.

एका यूजरने ट्विटरवर अभिषेकला ‘द्रोण चित्रपटानंतर पुढचे चित्रपट कसे मिळाले?’ असा प्रश्न विचारला होता. यावर अभिषेक म्हणाला, ‘मला द्रोण चित्रपटानंतर एकंही चित्रपट मिळाला नाही. माझ्याकडून काही चित्रपट काढूनही घेण्यात आले. इतकंच नाही तर यानंतर चित्रपट मिळवणंही माझ्यासाठी कठीण झालेलं.

आयुष्यात कोणतीही गोष्ट संघर्षाशिवाय मिळत नाही. जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत हव्या असलेल्या गोष्टींसाठी संघर्ष करावा लागतो’ असंही अभिषेक म्हणाला.

महत्वाच्या बातम्या-

त्या पीडितेची खरंच तुम्हाला चिंता आहे का?- राम कदम

पोलार्डने टिपलेल्या ‘त्या’ झेलनंतर सचिन तेंडुलकरचं ट्विट व्हायरल

अखेर रिया चक्रवर्तीचा जामीन मंजूर, भाऊ शौविकला दिलासा नाही

इरफान पठाणचा पुन्हा धोनीला अप्रत्यक्ष टोला, म्हणाला…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या