बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ममतांच्या भाच्याने पाठवली मोदींना अब्रुनुकसानीची नोटीस; निकालाआधी मोदींच्या अडचणीत वाढ!

कोलकाता | यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात जोरदार युद्ध पाहायला मिळत आहे.

ममता बॅनर्जींचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांनी नरेंद्र मोदींना अब्रुनुकसानीची नोटीस पाठवली आहे. 15 मे रोजी डायमंड हार्बर येथील प्रचारसभेमध्ये केलेल्या आरोपाप्रकरणी त्यांनी मोदींना नोटीस पाठवली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पश्चिम बंगालमधीस प्रचारसभांमध्ये ममता बॅनर्जी आणि अभिषेक यांच्यावर टोकाचे आरोप केले होते.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वीच या नोटीसमुळे मोदींच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या

-सात राज्यात 59 जागांसाठी 918 उमेदवार आज निवडणुकीच्या रिंगणात

-निवडणूक काळात नरेंद्र मोदींचा 1.5 लाख किमी हवाई प्रवास, घेतल्या 142 सभा

-रिक्षा चालकाला शिवीगाळ केल्या प्रकरणी पोलिसाला 50 हजारांचा दंड

“दगडात देव मानणारा नेता कुठं अन् रयतेलाच देव मानणारा नेता कुठं?”

-“गोडसेने गांधींच्या शरीराची हत्या केली, पण साध्वीने तर त्यांच्या आत्म्याची हत्या केली”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More