नवी दिल्ली | उद्याच दूध का दूध आणि पानी का पानी होईल, असं काँग्रेसचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी म्हटलंय. काँग्रेस-जेडीएस आपलं बहुमत सिद्ध करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
उद्या दुपारी 4 वाजता भाजपला विधीमंडळात बहुमत सिद्ध करावं लागेल आणि तोपर्यंत येडियुरप्पा यांना कोणताही धोरणात्मक निर्णय घेता येणार नाही, असंही सिंघवी यांनी स्पष्ट केलं आहे.
दुपारी 4 वाजण्याआधी सर्व आमदारांचा शपथविधीही पार पडणार आहे. या बहुमत चाचणीत दूध का दूध आणि पानी का पानी होईल, असा विश्वास सिंघवी यांनी व्यक्त केला.
महत्त्वाच्या बातम्या –
-सानिया मिर्झाच्या बहिणीचा संसार मोडला, वाचा नेमकं काय झालं….
-बेशर्म हो गयी हैं ये ख्वाहिशें मेरी; सत्यजित तांबेंचा नरेंद्र मोदींना टोला
-2019 साली शरद पवारच देशाचे चित्र पालटवू शकतात- सुशीलकुमार शिंदे
-आता आयपीएलच्या धर्तीवर आमदारांसाठीही बोली लागणार!
–येडियुरप्पांनी हॉटेलची सुरक्षा काढली; मात्र आमदार तिथूनही गायब!
Comments are closed.