हरीश साळवे यांच्याबद्दल थोडक्यात…

 

-धुळे जिल्ह्यातील वरुड गावात जन्म
-पणजोबा न्यायाधीश, आजोबा प्रख्यात वकील
-वडील एन. के. पी. साळवे हे काँग्रेसचे दिग्गज नेते
-नानी पालखीवाला यांच्या प्रभावामुळे वकिलीचं शिक्षण
-1980-86 दरम्यान अॅटर्नी जनरल सोली सोराबजींसोबत काम
-सर्वात आधी सर्वोच्च न्यायालयात अॅन्टी डम्पिंग केस लढली
-कृष्णा गोदावरी बेसिन गॅस केसमध्ये अंबानींचे वकील
-टाटा ग्रुपच्या अनेक खटल्यांमध्ये वकील
-कराच्या वादातही व्होडाफोनची बाजू मांडली
-हिट अँड रन प्रकरणात सलमानचे वकील
कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती मिळाल्याने सारा देश ‘थँक यू हरीश साळवे’ म्हणतोय. तुम्हाला काय वाटतं? खाली कमेंटमध्ये नक्की सांगा…