अभिनेत्री रिमा लागू यांच्याबद्दल थोडक्यात…

-१९५८ मध्ये भडभडे यांच्या कुटुंबामध्ये जन्म
-आई मंदाकिनी यांच्याकडून अभिनयाचा वारसा मिळाला
-‘हिरवा चुडा’, ‘हा माझा मार्ग एकला’ या चित्रपटांत बालकलाकार
-पूर्वाश्रमीचं नाव नयन भडभडे
-अभिनेते विवेक लागू यांच्याशी विवाहबद्ध
-विवाहानंतर रिमा लागू अशी ओळख
-अभिनेत्री मृण्मयी लागू या रीमा लागू यांच्या कन्या
-अनेक हिंदी आणि मराठी सिनेमांंमध्ये काम
-विशेषतः आईच्या भूमिका लोकांच्या पसंतीस

#मुंबई | ज्येष्ठ अभिनेत्री रिमा लागू यांचं निधन, वाचा थोडक्यात- https://goo.gl/ivqGQb

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या