Top News

‘एबीपी माझा-नेल्सन’चा सर्व्हे; वाचा महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला किती जागा…

मुंबई |  लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा अंतिम टप्पा संपला आहे. 7 टप्प्यांमध्ये झालेला लोकशाहीचा हा उत्सव संपला असून आता फक्त 23 तारखेच्या निकालाची प्रतीक्षा आहे. पण त्या अगोदर या निवडणुकीचा निकाल काय लागू शकतो याचा अंदाज देणारे एक्झिट पोल्सचे निकाल आले आहेत.

महाराष्ट्रात शिवसेना भाजप युतीला 34 जागा तर आघाडीला 14 जागा मिळू शकतात, असा अंदाज या सर्व्हेने व्यक्त केला आहे.

शिवसेनेला 17, भाजप 17, राष्ट्रवादी 9 , काँग्रेस 4 तर स्वाभिमानी पक्षाला 1 जागा मिळू शकते, अशी शक्यता या सर्व्हेने व्यक्त केली आहे.

या सर्व्हेने शिवसेनेला 1 जागा कमी दाखवली आहे परंतू दुसऱ्या सर्व्हेंनी शिवसेनेला मात्र मोठा फटका बसू शकतो, असा अंदाज व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या

-वाचा TV9-सी व्होटर सर्व्हेत देशात कोणत्या पक्षाला मिळालंय बहुमत?? बघा कोणत्या पक्षाला किती जागा…

-महाराष्ट्रात लोकसभेचं काय चित्र असेल?? वाचा TV9-सी व्होटर सर्व्हेने काय सांगितलंय

-अजित पवार मुख्यमंत्री होऊ दे…; मुस्लिम युवकाने केला जेजुरीच्या खंडोबाला नवस

-हिमालयात काहीतरी विशेष आहे; नरेंद्र मोदींनी पोस्ट केले आणखी काही फोटो

-नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार की नव्या चेहऱ्याला मिळणार संधी?

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या