महाराष्ट्र यवतमाळ

डॉक्टरांनी जनतेचं हित लक्षात घेऊन कामावर रुजू व्हावं- संजय राठोड

यवतमाळ | यवतमाळमध्ये गेल्या 3-4 दिवसांपासून वैद्यकीय अधिकाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाची दखल घेऊन पालकमंत्री संजय राठोड यांनी शिष्टमंडळाची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली.

डॉक्टरांची सेवा नागरिकांसाठी अतिशय महत्वाची आहे. त्या पार्श्वभूमीवर जनतेचं हित लक्षात घेऊन डॉक्टरांनी आपलं आंदोलन मागे घ्यावे, असं आवाहन संजय राठोड यांनी केलंय.

प्रशासन आणि आरोग्य विभागामध्ये समेट घडवून आणण्याचा आपला प्रयत्न आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या ज्या काही मागण्या आहेत. त्यापैकी बहुतांश मागण्या शासनाने मान्य केल्या आहेत, असं संजय राठोड यांनी सांगितलंय.

महत्वाच्या बातम्या-

मराठा आरक्षणप्रकरणी पार्थ पवारांनी केलेल्या ट्विटवर अजित पवार म्हणाले…

संपत्तीच्या वादाला कंटाळून कुटुंबातील पाच जणांची आत्महत्या!

काही दिवस राग व्यक्त करायचा आणि पुढे शांत बसायचं हे होऊन चालणार नाही- राज ठाकरे

“पार्थ पवार आतला आवाज ऐकतात, त्यांचा प्रवास ‘सत्यमेव जयते’च्या दिशने”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या