Loading...

धक्कादायक! व्यायामासाठी रस्त्यावर आलेल्या तीन मुलांना वाहनानं चिरडलं

बीड | महामार्गाच्या कडेला व्यायाम करत असताना भरधाव वेगातील वाहनाने दिलेल्या धडकेत तीन मुलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

पहाटे साडे पाचच्या सुमारास गेवराई तालुक्यातील गढीजवळ ही घटना घडली आहे. मृत पावलेले तीनही मुलं शालेय विद्यार्थी असल्याचं समजतंय.

Loading...

या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी दोन जणांना बीड जिल्हा रूग्णालयात दाखल केलं. मात्र उचपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.

सुनील प्रताप थोटे, तुकाराम विठ्ठल यमगर, अनिकेत भगवान जाधव, अशी अपघातात मृत पावलेल्या मुलांची नावं आहेत.

Loading...

महत्त्वाच्या बातम्या-

-…म्हणून मी आणि प्रीतम मुंडे संसदेत हसलो- रक्षा खडसे

-नारायण राणे कोणत्या मतदारसंघातून विधानसभा लढवणार?; नितेश राणे म्हणतात…

-पुण्याजवळील लोणी काळभोरजवळ भीषण अपघात; 9 विद्यार्थ्यांचा मृत्यू

Loading...

-“राष्ट्रवादी जळगावमध्ये इतक्या जागा लढवणार”

-“आघाडीच्या नेत्यांच्या घरी आम्ही भाजपमध्ये येण्याचं निमंत्रण घेऊन गेलो नाही”

Loading...